IBPS Recruitment : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ने आयबीपीएस पीओ लिपिक भरतीकरीता ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुकांनी 01 जून ते 21 जून 2023 या कालावधीत आयबीपीएस वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत एकूण 8611 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
एकूण 10 पदांकरिता ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे, भरल्या जाणाऱ्या पदाचे खालील प्रकारे नावे –
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5538
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 2485
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 60
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 03
5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 08
6) ऑफिसर स्केल-II (लॉ) 24
7) ऑफिसर स्केल-II (सीए) 21
8) ऑफिसर स्केल-II (आयटी) 67
9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 332
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 73
पात्रता खालील प्रकारे असणार –
1: ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) -: कोणत्याही शाखेतील पदवी.
2: ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) –: कोणत्याही शाखेतील पदवी.
3: ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) –: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव.
4: ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – : (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव.
5: ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – : (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव.
6: ऑफिसर स्केल-II (लॉ) – : (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव.
7: ऑफिसर स्केल-II (CA) –: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव.
8: ऑफिसर स्केल-II (IT) –: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव.
9: ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) –: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव.
10: ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव.
पगार खालील प्रकारे असणार –
ऑफिसर स्केल-I रु. 29000 ते 33,000/-
अधिकारी स्केल-II रु. 33,000 ते 39,000/-
अधिकारी स्केल-III रु. 38,000 ते 44,000/-
कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) रु. 15,000 ते 20,000/-
वयाची अट – 01 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [ एसएसी /एसटी : 05 वर्षे सूट, ओबीसी : 03 वर्षे सूट ]
परीक्षा फी – जनरल/ओबीसींसाठी 850/- [ एसएसी /एसटी/पीडब्ल्यूडी/एक्सएसएम : ₹175/- ]
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2023
परीक्षा खालील प्रकारे असणार –
पूर्व परीक्षा – ऑगस्ट 2023
एकल/मुख्य परीक्षा – सप्टेंबर 2023
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
वेबसाईट : ibps.in
Online अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
पद क्र.1 Apply Online (https://ibpsonline.ibps.in/rrbxiioamy23/)
पद क्र.2 Apply Online (https://ibpsonline.ibps.in/crprrb12my23/)
पद क्र.3 ते 10 Apply Online (https://ibpsonline.ibps.in/crps23may23/)
Comments are closed.