Indian Army Recruitment 2023 : 10 वी उत्तीर्णांना लष्करात नोकरीची संधी; इथे करा अर्ज

Indian Army Recruitment 2023

जॉब १८ न्यूज ऑनलाईन । अनेक जण देशसेवा करण्यासाठी लष्कर सेवेमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहत असतात. काहीजण वयाच्या सोळाव्या वर्षी पासूनच आपल्याला लष्करात रुजू व्हायचे आहे, असे स्वप्न देखील पाहतात. त्यानुसार वेगवेगळ्या परीक्षा, शारीरिक मेहनत यावर लक्ष केंद्रित करत असतात परंतु जर आता तुम्हाला खूप प्रयत्न करून देखील यश मिळत नसेल तर चिंता करू नका. … Read more

IBPS Recruitment : सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! बँकिंग क्षेत्रात 8611 जागांसाठी मेगा भरती.

IBPS Recruitment

IBPS Recruitment : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ने आयबीपीएस पीओ लिपिक भरतीकरीता ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुकांनी 01 जून ते 21 जून 2023 या कालावधीत आयबीपीएस वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत एकूण 8611 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. एकूण … Read more

Maharashtra Postal Circle GDS Recruitment 2023 : पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 620 जागांसाठी भरती जाहीर! परीक्षा न देता 10 पास असणाऱ्यांना मिळणार नोकरी

Maharashtra Postal Circle GDS Recruitment 2023

Maharashtra Postal Circle GDS Recruitment 2023 : भारतीय डाक विभागात मोठी भरती जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे तुम्ही फक्त १० वी पास असाल तरीसुद्धा तुम्हाला याद्वारे नोकरी मिळू शकते. पोस्टमास्तर आणि सहाय्यक पोस्ट मास्टर अशा दोन पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. तब्बल ६२० रिक्त पदे याद्वारे भरली जाणार आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी हि … Read more

Pune Jobs : पुण्यात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कुठे भरती सुरु ते चेक करा

Pune Jobs

JOB 18 टीम । तुम्ही जर पुण्यात नोकरीची संधी शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास नोकरीबाबत माहिती देणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे शहरात विविध १७१ जागांसाठी भरती सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याकरता आवाहन करण्यात आले असून त्यांनतर निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. खाली आम्ही सविस्तर माहिती दिली आहे. … Read more

CIDCO Bharti 2023 : सिडको मध्ये नोकरी करायचीय? महिना 2 लाख रुपये पगार, जाणून घ्या सविस्तर माहिती

CIDCO Bharti 2023

JOB 18 टीम । तुम्हाला जर शहरात राहून सरकारी नोकरी करायची असेल तर सिडको हा एक उत्तम पर्याय आहे. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) येथे कंपनी सचिव पदासाठी भरती जाहीर झाली आहे. सिडको मध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्जाप्रणालीद्वारे अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या पदासाठी … Read more