BMC Lokmanya Tilak Bharti 2023 | मुंबई महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी, महिना मिळणार एक लाख रुपये पगार

BMC Lokmanya Tilak Bharti 2023 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची संधी घेऊन आलेलो आहोत.ती म्हणजे लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालया अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरू आहे. यासाठी आता अर्ज देखील मागवण्यात आलेली आहे.

यात लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 2 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख की 22 डिसेंबर 2023 असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.

हेही वाचा – ISRO Recruitment 2023 | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने तंत्रज्ञ-बी पदांसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर

महत्वाची माहिती | BMC Lokmanya Tilak Bharti 2023

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पदसंख्या – 2 जागा भरण्यात येणार आहे
  • शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असेल
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे इतकी आहे
  • नोकरीचे ठिकाण – ही भरती मुंबई येथे होणार आहे
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • मुलाखतीची तारीख – 26 डिसेंबर 2023 रोजी मुलाखत होणार आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – इच्छुक उमेदवारांनी शस्त्रक्रिया विभाग येथे अर्ज सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • वेतन – उमेदवाराला दर महिन्याला एक लाख एवढे वेतन मिळेल.

अधिकृत वेबसाईटवर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा