BARTI Recruitment 2023 | 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

BARTI Recruitment 2023 |मित्रांनो सध्या विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती निघत आहेत. त्यामुळे आता बेरोजगार असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची ही एक खूप चांगली संधी आहे. अशाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील व्यक्त पदांसाठी भरती निघालेली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व शिक्षण संस्था बार्टी पुणे येथील विद्यार्थी पदांच्या एकूण 150 रिक्त जागा आहेत. आणि या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचे असतील, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 30 नोव्हेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अगदी थोडेसे दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता.

हेही वाचा- MAHATRANSCO Recruitment 2023 | तंत्रज्ञ, विद्युत सहाय्यक पदांसाठी 2,541 रिक्त जागांसाठी भरती चालू, येथे करा अर्ज

  • पदाचे नाव – विद्यार्थी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत पदसंख्या – 150
  • शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असेल
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 18 ते 34 वर्षे इतकी
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा