NHAI Recruitment 2024 | व्यवस्थापकासह अनेक पदांसाठी सरकारी भरती सुरू, ‘या’ ठिकाणी करा अर्ज

NHAI Recruitment 2024 | तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलो आहोत. अनेक लोकांचे शिक्षण पूर्ण झालेले असते. परंतु त्यांना अशा संधी मिळत नाही. त्यामुळे आम्ही नेहमीच अशा नोकरीच्या बातम्या घेऊन येत असतो. ज्याचा फायदा अनेक तरुण होत असतो. आज देखील अशीच माहिती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. तुम्ही देखील अर्ज करू शकता.

हेही वाचा – ONGC Recruitment 2024 | सरकारी नोकरीची मोठी संधी, ‘या’ पदासाठी भरल्या जाणार 12 जागा

महत्वाची माहिती | NHAI Recruitment 2024

  • पदांची संख्या- ४९ पदे
  • पदांचे नाव- उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) आणि व्यवस्थापक (तांत्रिक)
  • अर्ज कसा करावा – तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ फेब्रुवारी २०२४.
  • पात्रता- मान्यताप्राप्त मंडळाकडून BE/B.Tech
  • निवड कशी केली जाईल – गुणवत्तेवर आधारित शॉर्टलिस्टिंग, मुलाखत, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी.