Maharashtra Postal Circle GDS Recruitment 2023 : पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 620 जागांसाठी भरती जाहीर! परीक्षा न देता 10 पास असणाऱ्यांना मिळणार नोकरी

Maharashtra Postal Circle GDS Recruitment 2023 : भारतीय डाक विभागात मोठी भरती जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे तुम्ही फक्त १० वी पास असाल तरीसुद्धा तुम्हाला याद्वारे नोकरी मिळू शकते. पोस्टमास्तर आणि सहाय्यक पोस्ट मास्टर अशा दोन पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. तब्बल ६२० रिक्त पदे याद्वारे भरली जाणार आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी हि सुवर्णसंधी असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.

पद संख्या : 620

पदाचे नाव : पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM).

शैक्षणिक पात्रता : i) 10वी पास, ii) संगणकाचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा : 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: रु. 100/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]

वेतनमान : रु.10,000 ते 29,380/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ते 23 जून 2023 (मुदतवाढ)

Comments are closed.