Bank Of India Recruitment 2023 | बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

Bank Of India Recruitment 2023 | बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या लोकांसाठी आम्ही एक अत्यंत महत्त्वाची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे थेट डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये मोठी भरती सुरू आहे. यामध्ये जूनियर असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी भरती होत आहे. तब्बल 800 जागा आणि रिक्त 1300 जागांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही पोस्ट हवी असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची तारीख

या भरतीची अर्ज करण्याची शेवटची प्रक्रिया 6 डिसेंबर ही आहे. त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. जेणेकरून तुम्हालाही नोकरी मिळेल. ही प्रक्रिया 22 नोव्हेंबर रोजी चालू झालेली आहे.

हेही वाचा – Sail Recruitment 2023 | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, मिळेल 10 लाखाचं पॅकेज

अर्ज करण्याची पद्धत | Bank Of India Recruitment 2023

तुम्हाला भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर तुम्हाला अर्ज करावा लागेल.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये शुल्क भरावे लागेल त्याचप्रमाणे एसटी कॅटेगिरीतील उमेदवारांना 200 रुपये असणार आहे.

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 20 पेक्षा जास्त आणि 25 पेक्षा कमी असणे खूप गरजेचे आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा