CRPF Bharti 2023 | केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी, महिना मिळणार 75,000 रुपये पगार

CRPF Bharti 2023  | मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींसाठी आम्ही अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही तुम्हाला आमच्या या लेखांमधून नोकरीच्या विविध संधी देत असतो. त्याचा फायदा अनेक तरुणांना होत आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे नोकरी लागत आहे.

आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघालेली आहे. ही प्रक्रिया मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. मुलाखतीची तारीख ही 4 डिसेंबर २०२३ आहे आणि त्यासाठी उमेदवारांना हजर राहणे खूप गरजेचे आहे. आता या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. वयोमर्यादा तसेच पगार याची सविस्तर माहिती आता आपण पाहूयात.

हेही वाचा- NIOS Recruitment 2023 | NIOS मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी, ग्रुप A, B आणि C पदांसाठी बंपर भरती

महत्त्वाची माहिती | CRPF Bharti 2023 

  • पदसंख्या – 12
  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.
  • शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस इंटर्नशिप शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
  • नोकरीचे ठिकाण – जगदलपूर गुवाहाटी श्री नागा नागपूर भुवनेश्वर
  • वयोमर्यादा – 70 वर्ष.
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • मुलाखतीची तारीख – 4 डिसेंबर 2023
  • पगार – पदानुसार महिना 75 हजार रुपये दिला जाईल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा