Railway Recruitment 2023 | कोकण रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पदसंख्या

Railway Recruitment 2023 | मित्रांनो रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे यांचे स्वप्न आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे कोकण रेल्वेमध्ये आता भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि याबाबत सूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यांना कोकण रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर हे अर्ज भरावे. या भरतीसाठी कोकण रेल्वेमध्ये ट्रेनने अप्रेंटिस या पदाच्या 190 जागांसाठी भरती सुरू होणार आहे.

वयोमर्यादा | Railway Recruitment 2023

कोकण रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षांनी जास्तीत जास्त 25 वर्ष असावे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित शाखेत पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

हेही वाचा- UPSC Recruitment 2023 | UPSC ने केली बंपर भरती जाहीर, मिळणार 151100 रुपये प्रति महिना पगार

निवड प्रक्रिया

शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल त्यानंतर शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना कागदपत्राची पडताळणी पूर्ण करण्यासाठी बोलावले जाईल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा