UPSC Recruitment 2023 |जे विद्यार्थी मागील अनेक दिवसापासून यूपीएससी या परीक्षेची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीने नोकरीसाठी रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. त्यासाठी पात्रता काय असणार आहे पगार किती असणार आहे त्याच प्रमाणे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहूया
अर्ज कसा करायचा? | UPSC Recruitment 2023
सल्लागाराच्या पदासाठी, अर्जदारांनी उपसचिव (प्रशासक), आर.नं. यांच्या पत्त्यावर “अॅप्लिकेशन फॉर कन्सल्टंट DS लेव्हल ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस इन यूपीएससी” शीर्षकाचा अर्ज पाठवावा. 01, अॅनेक्सी बिल्डिंग (तळमजला), केंद्रीय लोकसेवा आयोग, ढोलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली 110069.
हेही वाचा- SBI Clerk Recruitment 2023 | SBI मध्ये लिपिक पदासाठी भरती सुरु, 8283 पदांसाठी अधिसूचना जारी
महत्त्वाच्या तारखा
या दोन्ही पदांसाठी अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 नोव्हेंबर 2023 आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्यावर अर्ज करून पाठवायचे आहेत.