Bank Jobs Recruitment | मित्रांनो तुम्हाला जर बँकेत काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे विद्या सहकारी बँक लिमिटेड पुणे अंतर्गत सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी आता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे तुम्ही तर पुण्यातील रहिवासी असाल आणि तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असेल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे.
विद्या सहकारी बँकेमध्ये लेखनिक या पदाच्या रिक्त जागा आहेत आणि या पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येऊ शकतो. 9 नोव्हेंबर 2023 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
हेही वाचा- PCMC Recruitment 2023 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 303 जागांसाठी भरती
अधिक महत्वाची माहिती | Bank Jobs Recruitment
- पदाचे नाव- लेखनिक
- शैक्षणिक पात्रता- वरील पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता.
- नोकरीचे ठिकाण- पुणे
- वयोमर्यादा- 27 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑनलाइन ईमेल किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे.
- ऑफलाईन अर्ज – विद्या सहकारी बँक लि. स.नं. १३५५, प्लॉट नं. ७२, नातूबाग, शुक्रवार पेठ, पुणे- ४११००२ या पत्त्यावर पाठवायचा आहे.
- ई-मेल पत्ता – ऑनलाईन अर्ज [email protected] या ईमेलद्वारे करायचे आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर २०२३
अर्ज कसा करायच
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करायचा.
ऑफलाइन जवळ दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
ऑनलाइन अर्ज तुम्हाला इमेल द्वारे पाठवायचे आहे.
वर दिलेले पत्त्यावर तुम्हाला सगळ्या कागदपत्रांसोबत अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही नऊ नोव्हेंबर 2023 आहे.
या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत