WRD Maharashtra Recruitment 2023 | जलसंपदा विभागात 4497 पदांची नवीन भरती, पाहा नोकरीचे स्थळ आणि पगार

WRD Maharashtra Recruitment 2023 |मित्रांनो आजकाल सरकारी नोकरी करण्याची अनेकांना इच्छा असते. परंतु त्यांना तशी संधी मिळत नाह. आमच्या लेखांमधून आम्ही तुम्हाला सरकारी नोकरीच्या अनेक पर्याय उपलब्ध करून देत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक माहिती घेऊन आलो आहोत. ती म्हणजे जलसंपदा अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झाली आहे.

या भरती अंतर्गत तब्बल 4497 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे 3 नोव्हेंबर 2023 पासून हे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे तर 24 नोव्हेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

त्यामुळे पदाची आवश्यकतेनुसार आणि तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून ही जागा मिळवू शकता

हेही वाचा – SBI Recruitment 2023 Notification | SBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरी करण्याची संधी, महिन्याला मिळणार 45000 रुपये पगार

  • पदसंख्या – 4497 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईनअर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
  • निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा